PRICE DROP Deal ends this Sunday!

Learn to edit
श्री गणेशाय नमः
सस्नेह निमंत्रण
सप्रेम नमस्कार विनंती विशेष, आमचे येथे श्री कृपेकरून
चि. सौ. कां. मानसी राव
श्रीमती अंजना आणि श्री. राकेश राव यांची कन्या
आणि
चि. हरी कृष्णन
श्रीमती मीरा आणि श्री. श्याम कृष्णन यांचा सुपुत्र
यांचा
शुभ विवाह
बुधवार दिनांक १५ डिसेंबर 2021 रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.
कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तरी या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून
वधू वरांस शुभाशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. येण्याचे अगत्य करावे.
विवाह स्थळ - ताज महल पॅलेस, कुलाबा, मुंबई
हळदी समारंभ - सकाळी ५ वाजता
विवाह मुहूर्त - सकाळी १० वाजून ३० मिनिटे
स्वागत समारंभ - सायंकाळी सात वाजल्यापासून
RSVP +91 87545-50002 | HARIMANSI@GMAIL.COM
WWW.WEDDINGWISHLIST.COM/MANSI-HARI

Add Text

Add Motif